Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६१-६२

१९६२ मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे भारत-पाकिस्तान मधील क्रिकेट संबंध १९७९पर्यंत स्थगित केले गेले.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२१ ऑक्टोबर १९६१पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [३]
११ नोव्हेंबर १९६१भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२-० [५]
८ डिसेंबर १९६१दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-२ [५]
१६ फेब्रुवारी १९६२वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ५-० [५]

ऑक्टोबर

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२१-२६ ऑक्टोबरइम्तियाझ अहमदटेड डेक्स्टरगद्दाफी मैदान, लाहोरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२री कसोटी१९-१४ जानेवारीइम्तियाझ अहमदटेड डेक्स्टरबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका, पूर्व पाकिस्तानसामना अनिर्णित
३री कसोटी२-७ फेब्रुवारीइम्तियाझ अहमदटेड डेक्स्टरनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित

नोव्हेंबर

इंग्लंडचा भारत दौरा

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी११-१६ नोव्हेंबरनरी काँट्रॅक्टरटेड डेक्स्टरब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित
२री कसोटी१-६ डिसेंबरनरी काँट्रॅक्टरटेड डेक्स्टरग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
३री कसोटी१३-१८ डिसेंबरनरी काँट्रॅक्टरटेड डेक्स्टरफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
४थी कसोटी३० डिसेंबर - ४ जानेवारीनरी काँट्रॅक्टरटेड डेक्स्टरईडन गार्डन्स, कोलकाताभारतचा ध्वज भारत १८७ धावांनी विजयी
५वी कसोटी१०-१५ जानेवारीनरी काँट्रॅक्टरटेड डेक्स्टरमहानगरपालिका मैदान, मद्रासभारतचा ध्वज भारत १२८ धावांनी विजयी

डिसेंबर

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी८-१२ डिसेंबरजॅकी मॅकग्ल्यूजॉन रिचर्ड रीडकिंग्जमेड, डर्बनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी
२री कसोटी२६-२९ डिसेंबरजॅकी मॅकग्ल्यूजॉन रिचर्ड रीडवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
३री कसोटी१-४ जानेवारीजॅकी मॅकग्ल्यूजॉन रिचर्ड रीडसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७२ धावांनी विजयी
४थी कसोटी२-५ फेब्रुवारीजॅकी मॅकग्ल्यूजॉन रिचर्ड रीडवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५१ धावांनी विजयी
५वी कसोटी१६-२० फेब्रुवारीजॅकी मॅकग्ल्यूजॉन रिचर्ड रीडसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४० धावांनी विजयी

फेब्रुवारी

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१६-२० फेब्रुवारीफ्रँक वॉरेलनरी काँट्रॅक्टरक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
२री कसोटी७-१२ मार्चफ्रँक वॉरेलनरी काँट्रॅक्टरसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १८ धावांनी विजयी
३री कसोटी२३-२८ मार्चफ्रँक वॉरेलमन्सूर अली खान पटौदीकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३० धावांनी विजयी
४थी कसोटी४-९ एप्रिलफ्रँक वॉरेलमन्सूर अली खान पटौदीक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी१३-१८ एप्रिलफ्रँक वॉरेलमन्सूर अली खान पटौदीसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२३ धावांनी विजयी