Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६०-६१

२ डिसेंबर १९६० रोजी दक्षिण आफ्रिकाच्या महिला संघाने इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळली.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२ डिसेंबर १९६०भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [५]
९ डिसेंबर १९६०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-१ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२ डिसेंबर १९६०दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [४]
१७ मार्च १९६१न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया०-० [१]

डिसेंबर

पाकिस्तानचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२-७ डिसेंबरनरी काँट्रॅक्टरफझल महमूदब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईसामना अनिर्णित
२री कसोटी१६-२१ डिसेंबरनरी काँट्रॅक्टरफझल महमूदग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
३री कसोटी३० डिसेंबर - ४ जानेवारीनरी काँट्रॅक्टरफझल महमूदईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
४थी कसोटी१३-१८ जानेवारीनरी काँट्रॅक्टरफझल महमूदमहानगरपालिका मैदान, मद्राससामना अनिर्णित
५वी कसोटी८-१३ फेब्रुवारीनरी काँट्रॅक्टरफझल महमूदफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित

इंग्लंड महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी२-५ डिसेंबरशिला नेफ्टहेलेन शार्पसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथसामना अनिर्णित
२री म.कसोटी१७-२० डिसेंबरशिला नेफ्टहेलेन शार्पवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
३री म.कसोटी३१ डिसेंबर - ३ जानेवारीशिला नेफ्टहेलेन शार्पकिंग्जमेड, डर्बनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
४थी म.कसोटी१३-१६ जानेवारीशिला नेफ्टहेलेन शार्पसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनसामना अनिर्णित

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी६-११ डिसेंबररिची बेनॉफ्रँक वॉरेलद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना बरोबरीत
२री कसोटी१-६ जानेवारीरिची बेनॉफ्रँक वॉरेलमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी१०-१५ जानेवारीरिची बेनॉफ्रँक वॉरेलसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२२ धावांनी विजयी
४थी कसोटी२४-२९ जानेवारीरिची बेनॉफ्रँक वॉरेलॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
५वी कसोटी७-१२ फेब्रुवारीरिची बेनॉफ्रँक वॉरेलमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी

मार्च

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी१७-२० मार्चरोना मॅककेंझीमुरिएल पिक्टनकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनसामना अनिर्णित