Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५९-६०

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१३ नोव्हेंबर १९५९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-२ [३]
१२ डिसेंबर १९५९भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [५]
६ जानेवारी १९६०वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [५]

नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१३-१८ नोव्हेंबरफझल महमूदरिची बेनॉबंगबंधू नॅशनल स्टेडियम, डाक्का, पूर्व पाकिस्तानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी२१-२६ नोव्हेंबरइम्तियाझ अहमदरिची बेनॉगद्दाफी स्टेडियम, लाहोरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी४-९ डिसेंबरफझल महमूदरिची बेनॉनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित

डिसेंबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१२-१६ डिसेंबरजी.एस. रामचंदरिची बेनॉफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १२७ धावांनी विजयी
२री कसोटी१९-२४ डिसेंबरजी.एस. रामचंदरिची बेनॉग्रीन पार्क, कानपूरभारतचा ध्वज भारत ११९ धावांनी विजयी
३री कसोटी१-६ जानेवारीजी.एस. रामचंदरिची बेनॉब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईसामना अनिर्णित
४थी कसोटी१३-१७ जानेवारीजी.एस. रामचंदरिची बेनॉमहानगरपालिका मैदान, मद्रासऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५५ धावांनी विजयी
५वी कसोटी२३-२८ जानेवारीजी.एस. रामचंदरिची बेनॉईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित

जानेवारी

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी६-१२ जानेवारीजेरी अलेक्झांडरपीटर मेकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
२री कसोटी२८ जानेवारी - ३ फेब्रुवारीजेरी अलेक्झांडरपीटर मेक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २५६ धावांनी विजयी
३री कसोटी१७-२३ फेब्रुवारीजेरी अलेक्झांडरपीटर मेसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित
४थी कसोटी९-१५ मार्चजेरी अलेक्झांडरकॉलिन काउड्रीबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
५वी कसोटी२५-३१ मार्चजेरी अलेक्झांडरकॉलिन काउड्रीक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित