Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५३-५४

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
११ डिसेंबर १९५३दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४-० [५]
१५ जानेवारी १९५४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२-२ [५]

डिसेंबर

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी११-१५ डिसेंबरजॅक चीटहॅमजॉफ राबोनकिंग्जमेड, डर्बनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५८ धावांनी विजयी
२री कसोटी२४-२९ डिसेंबरजॅक चीटहॅमजॉफ राबोनइलिस पार्क मैदान, जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३२ धावांनी विजयी
३री कसोटी१-५ जानेवारीजॅक चीटहॅमजॉफ राबोनसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनसामना अनिर्णित
४थी कसोटी२९ जानेवारी - २ फेब्रुवारीजॅक चीटहॅमजॉफ राबोनइलिस पार्क मैदान, जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
५वी कसोटी५-९ फेब्रुवारीजॅक चीटहॅमजॉफ राबोनसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी

जानेवारी

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१५-२१ जानेवारीजेफ स्टोलमेयरलेन हटनसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४० धावांनी विजयी
२री कसोटी६-१२ फेब्रुवारीजेफ स्टोलमेयरलेन हटनकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८१ धावांनी विजयी
३री कसोटी२४ फेब्रुवारी - २ मार्चजेफ स्टोलमेयरलेन हटनबाउर्डा, गयानाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी१७-२३ मार्चजेफ स्टोलमेयरलेन हटनक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
५वी कसोटी३० मार्च - ३ एप्रिलजेफ स्टोलमेयरलेन हटनसबिना पार्क, जमैकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी