Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२-५३

इ.स. १९४७ मध्ये भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानला १९५२ च्या सप्टेंबरमध्ये कसोटी दर्जा प्राप्त झाला. पाकिस्तानने १६ ऑक्टोबर १९५२ रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१६ ऑक्टोबर १९५२भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-१ [५]
५ डिसेंबर १९५२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-२ [५]
२१ जानेवारी १९५३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत २-१ [५]
६ मार्च १९५३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-१ [२]

ऑक्टोबर

पाकिस्तानचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१६-१८ ऑक्टोबरलाला अमरनाथअब्दुल कारदारफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत १ डाव आणि ७० धावांनी विजयी
२री कसोटी२३-२६ ऑक्टोबरलाला अमरनाथअब्दुल कारदारविद्यापीठ मैदान, लखनौपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ४३ धावांनी विजयी
३री कसोटी१३-१६ नोव्हेंबरलाला अमरनाथअब्दुल कारदारब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
४थी कसोटी२८ नोव्हेंबर - १ डिसेंबरलाला अमरनाथअब्दुल कारदारमद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्राससामना अनिर्णित
५वी कसोटी१२-१५ डिसेंबरलाला अमरनाथअब्दुल कारदारइडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित

डिसेंबर

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी५-१० डिसेंबरलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅमद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
२री कसोटी२४-३० डिसेंबरलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅममेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८२ धावांनी विजयी
३री कसोटी९-१३ जानेवारीलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅमसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३८ धावांनी विजयी
४थी कसोटी२४-२९ जानेवारीलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅमॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
५वी कसोटी६-१२ फेब्रुवारीलिंडसे हॅसेटजॅक चीटहॅममेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी

जानेवारी

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२१-२८ जानेवारीजेफ स्टोलमेयरविजय हजारेक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
२री कसोटी७-१२ फेब्रुवारीजेफ स्टोलमेयरविजय हजारेकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४२ धावांनी विजयी
३री कसोटी१९-२५ फेब्रुवारीजेफ स्टोलमेयरविजय हजारेक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
४थी कसोटी११-१७ मार्चजेफ स्टोलमेयरविजय हजारेबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
५वी कसोटी२८ मार्च - ४ एप्रिलजेफ स्टोलमेयरविजय हजारेसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित

मार्च

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी६-१० मार्चजॉफ राबोनजॅक चीटहॅमबेसिन रिझर्व, वेलिंग्टनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १८० धावांनी विजयी
२री कसोटी१३-१७ मार्चजॉफ राबोनजॅक चीटहॅमईडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित