Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५१-५२

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२ नोव्हेंबर १९५१भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-१ [५]
९ नोव्हेंबर १९५१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४-१ [५]
८ फेब्रुवारी १९५२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-१ [२]

नोव्हेंबर

इंग्लंडचा भारत दौरा

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२-७ नोव्हेंबरविजय हजारेनायजेल हॉवार्डफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
२री कसोटी१४-१९ डिसेंबरविजय हजारेनायजेल हॉवार्डब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित
३री कसोटी३० डिसेंबर - ४ जानेवारीविजय हजारेनायजेल हॉवार्डइडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
४थी कसोटी१२-१४ जानेवारीविजय हजारेनायजेल हॉवार्डग्रीन पार्क, कानपूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी६-१० फेब्रुवारीविजय हजारेडोनाल्ड कारमद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रासभारतचा ध्वज भारत १ डाव आणि ८ धावांनी विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी९-१३ नोव्हेंबरलिंडसे हॅसेटजॉन गोडार्डद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
२री कसोटी३० नोव्हेंबर - ५ डिसेंबरलिंडसे हॅसेटजॉन गोडार्डसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी२२-२५ डिसेंबरआर्थर मॉरिसजॉन गोडार्डॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी३१ डिसेंबर - ३ जानेवारीलिंडसे हॅसेटजॉन गोडार्डमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी
५वी कसोटी२५-२९ जानेवारीलिंडसे हॅसेटजेफ स्टोलमेयरसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०२ धावांनी विजयी

फेब्रुवारी

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी८-१२ फेब्रुवारीबर्ट सटक्लिफजॉन गोडार्डलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२री कसोटी१५-१९ फेब्रुवारीबर्ट सटक्लिफजॉन गोडार्डईडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित