Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५०-५१

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१ डिसेंबर १९५०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड४-१ [५]
१७ मार्च १९५१न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [२]

डिसेंबर

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१-५ डिसेंबरलिंडसे हॅसेटफ्रेडी ब्राउनद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी
२री कसोटी२२-२७ डिसेंबरलिंडसे हॅसेटफ्रेडी ब्राउनमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
३री कसोटी५-९ जानेवारीलिंडसे हॅसेटफ्रेडी ब्राउनसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १३ धावांनी विजयी
४थी कसोटी२-८ फेब्रुवारीलिंडसे हॅसेटफ्रेडी ब्राउनॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७४ धावांनी विजयी
५वी कसोटी२३-२८ फेब्रुवारीलिंडसे हॅसेटफ्रेडी ब्राउनमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी

मार्च

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१७-२१ मार्चवॉल्टर हॅडलीफ्रेडी ब्राउनबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
२री कसोटी२४-२८ मार्चवॉल्टर हॅडलीफ्रेडी ब्राउनलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी