Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४८-४९

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१० नोव्हेंबर १९४८भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-१ [५]
१६ डिसेंबर १९४८दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-२ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१५ जानेवारी १९४९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-० [३]
२६ मार्च १९४९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [१]

नोव्हेंबर

वेस्ट इंडीजचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१०-१४ नोव्हेंबरलाला अमरनाथजॉन गोडार्डफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
२री कसोटी९-१३ डिसेंबरलाला अमरनाथजॉन गोडार्डब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित
३री कसोटी३१ डिसेंबर - ४ जानेवारीलाला अमरनाथजॉन गोडार्डइडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
४थी कसोटी२७-३१ जानेवारीलाला अमरनाथजॉन गोडार्डमद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रासवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १९३ धावांनी विजयी
५वी कसोटी४-८ फेब्रुवारीलाला अमरनाथजॉन गोडार्डब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित

डिसेंबर

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१६-२० डिसेंबरडडली नर्सजॉर्ज मानकिंग्जमेड, डर्बनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ गडी राखून विजयी
२री कसोटी२७-३० डिसेंबरडडली नर्सजॉर्ज मानइलिस पार्क मैदान, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
३री कसोटी१-५ जानेवारीडडली नर्सजॉर्ज मानसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनसामना अनिर्णित
४थी कसोटी१२-१६ फेब्रुवारीडडली नर्सजॉर्ज मानइलिस पार्क मैदान, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
५वी कसोटी५-९ मार्चडडली नर्सजॉर्ज मानसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी

जानेवारी

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी१५-१८ जानेवारीमॉली डाइव्हमॉली हाइडॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८६ धावांनी विजयी
२री म.कसोटी२८-३१ जानेवारीमॉली डाइव्हमॉली हाइडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित
३री म.कसोटी१९-२२ फेब्रुवारीमॉली डाइव्हमॉली हाइडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित

मार्च

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी२६-२९ मार्चइना लामासनमॉली हाइडईडन पार्क, ऑकलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८५ धावांनी विजयी