Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४७-४८

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२८ नोव्हेंबर १९४७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ४-० [५]
२१ जानेवारी १९४८वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२-० [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२० मार्च १९४८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया०-१ [१]

नोव्हेंबर

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२८ नोव्हेंबर - ४ डिसेंबरडॉन ब्रॅडमनलाला अमरनाथद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २२६ धावांनी विजयी
२री कसोटी१२-१८ डिसेंबरडॉन ब्रॅडमनलाला अमरनाथसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित
३री कसोटी१-५ जानेवारीडॉन ब्रॅडमनलाला अमरनाथमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २३३ धावांनी विजयी
४थी कसोटी२३-२८ जानेवारीडॉन ब्रॅडमनलाला अमरनाथॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १६ धावांनी विजयी
५वी कसोटी६-१० फेब्रुवारीडॉन ब्रॅडमनलाला अमरनाथमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १७७ धावांनी विजयी

जानेवारी

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२१-२६ जानेवारीजॉर्ज हेडलीकेन क्रॅन्स्टनकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
२री कसोटी११-१६ फेब्रुवारीजेरी गोमेझगब्बी ॲलनक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
३री कसोटी३-६ मार्चजॉन गोडार्डगब्बी ॲलनबाउर्डा, गयानावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी२७ मार्च - १ एप्रिलजॉन गोडार्डगब्बी ॲलनसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

मार्च

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी२०-२३ मार्चइना लामासनमॉली डाइव्हबेसिन रिझर्व, वेलिंग्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०२ धावांनी विजयी