Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३४-३५

८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक प्रथम महिला कसोटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळविण्यात आली.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
८ जानेवारी १९३५वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२-१ [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
८ डिसेंबर १९३४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-२ [३]
१६ फेब्रुवारी १९३५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [१]

डिसेंबर

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी२८-३१ डिसेंबरमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेलद गॅब्बा, ब्रिस्बेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री म.कसोटी४-८ जानेवारीमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेलसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री म.कसोटी१८-२० जानेवारीमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेलमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित

जानेवारी

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी८-१० जानेवारीजॅकी ग्रांटबॉब वायटकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२री कसोटी२४-२८ जानेवारीजॅकी ग्रांटबॉब वायटक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१७ धावांनी विजयी
३री कसोटी१४-१६ फेब्रुवारीजॅकी ग्रांटबॉब वायटबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
४थी कसोटी१४-१८ मार्चजॅकी ग्रांटबॉब वायटसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १६१ धावांनी विजयी

फेब्रुवारी

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी१६-१८ डिसेंबररुथ सायमन्सबेटी आर्चडेललॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३३७ धावांनी विजयी