Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३३-३४

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१५ डिसेंबर १९३३ भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-२ [३]

डिसेंबर

इंग्लंडचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१५-१८ डिसेंबरसी.के. नायडूडग्लस जार्डिनबॉम्बे जिमखाना, बॉम्बेइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२री कसोटी५-८ जानेवारीसी.के. नायडूडग्लस जार्डिनइडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
३री कसोटी१०-१३ फेब्रुवारीसी.के. नायडूडग्लस जार्डिनमद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रासइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०२ धावांनी विजयी