Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२९-३०

इ.स. १९२९ मध्ये कसोटी दर्जा मिळाल्यामुळे न्यू झीलंड क्रिकेट संघाने १० जानेवारी १९२९ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला वहिला कसोटी सामना खेळला. न्यू झीलंड कसोटी खेळणारा पाचवा देश ठरला.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१० जानेवारी १९३०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [४]
११ जानेवारी १९३०वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-१ [४]

जानेवारी

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१०-१३ जानेवारीटॉम लाउरीहॅरोल्ड गिलीगनलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी२४-२७ जानेवारीटॉम लाउरीहॅरोल्ड गिलीगनबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
३री कसोटी१४-१७ फेब्रुवारीटॉम लाउरीहॅरोल्ड गिलीगनईडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित
४थी कसोटी२१-२४ फेब्रुवारीटॉम लाउरीहॅरोल्ड गिलीगनईडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी११-१६ जानेवारीटेडी होडफ्रेडी कॅल्थोर्पकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
२री कसोटी१-६ फेब्रुवारीनेल्सन बेटनकोर्टफ्रेडी कॅल्थोर्पक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६७ धावांनी विजयी
३री कसोटी२१-२६ फेब्रुवारीमॉरिस फर्नांडिसफ्रेडी कॅल्थोर्पबाउर्डा, गयानावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८९ धावांनी विजयी
४थी कसोटी३-१२ एप्रिलकार्ल नन्सफ्रेडी कॅल्थोर्पसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित