Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२८

इ.स. १९२८ मध्ये मातब्बर वेस्ट इंडीजला तत्कालिन इंपेरियल क्रिकेट संघटनेने कसोटी दर्जा बहाल केला. वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना २३ जून १९२८ रोजी खेळला.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२३ जून १९२८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३-० [३]

जून

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२३-२६ जूनपर्सी चॅपमनकार्ल नन्सलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५८ धावांनी विजयी
२री कसोटी२१-२४ जुलैपर्सी चॅपमनकार्ल नन्सओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३० धावांनी विजयी
३री कसोटी११-१४ ऑगस्टपर्सी चॅपमनकार्ल नन्सद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७१ धावांनी विजयी