Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२३

१९२३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम एप्रिल १९२३ ते ऑगस्ट १९२३ पर्यंत होता.[][]

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
२६ मे १९२३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-० [२]
२१ जून १९२३आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०-० [१]
२१ जुलै १९२३स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड वेल्सचा ध्वज वेल्स ०-१ [१]
६ ऑगस्ट १९२३Flag of the Netherlands नेदरलँड्स फॉरेस्टर्स ०-३ [३]
१८ ऑगस्ट १९२३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड विश्रांती १-० [१]

मे

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा

प्रथम श्रेणी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १२६-२९ मेटो जेमसनकार्ल न्युन्सलॉर्ड्स, लंडनसामना अनिर्णित
सामना २३-५ सप्टेंबरलेव्हसन गोवरहॅरोल्ड ऑस्टिननॉर्थ मरीन रोड ग्राउंड, स्कारबोरोएचडीजी लेव्हसन-गोवर्स इलेव्हन ४ गडी राखून

जून

स्कॉटलंडचा आयर्लंड दौरा

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना२१-२३ जूनजॉन क्रॉफर्डजॉन केरकॉलेज पार्क, डब्लिनसामना अनिर्णित

जुलै

वेल्सचा स्कॉटलंड दौरा

दोन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना२१-२३ ऑगस्टनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीउत्तर इंच, पर्थवेल्सचा ध्वज वेल्स एक डाव आणि १११ धावांनी

ऑगस्ट

फॉरेस्टर्सचा नेदरलँड दौरा

दोन दिवसीय सामन्यांची मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १६-७ ऑगस्टनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीद हेगफ्री फॉरेस्टर्स एक डाव आणि २९ धावांनी
सामना २८-९ ऑगस्टनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीझोमरलँड, बिल्थोव्हेनफ्री फॉरेस्टर्स १४४ धावांनी
सामना २१०-११ ऑगस्टनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीहिल्व्हरसमफ्री फॉरेस्टर्स एक डाव आणि १२३ धावांनी

इंग्लंडमध्ये कसोटी चाचणी

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना१८-२१ ऑगस्टफ्रँक मानआर्थर कारलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Season 1923". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1923 overview". ESPNcricinfo. 29 April 2020 रोजी पाहिले.