Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२१

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२८ मे १९२१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [५]

मे

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२८-३० मेजॉनी डग्लसवॉरविक आर्मस्ट्राँगट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी११-१४ जूनजॉनी डग्लसवॉरविक आर्मस्ट्राँगलॉर्ड्स, लंडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी२-५ जुलैलायोनेल हॅलाम टेनिसनवॉरविक आर्मस्ट्राँगहेडिंग्ले, लीड्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१९ धावांनी विजयी
४थी कसोटी२३-२६ जुलैजॉनी डग्लसवॉरविक आर्मस्ट्राँगओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरसामना अनिर्णित
५वी कसोटी१३-१६ ऑगस्टजॉनी डग्लसवॉरविक आर्मस्ट्राँगद ओव्हल, लंडनसामना अनिर्णित