Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२०-२१

पहिले महायुद्ध १९१९ मध्ये संपल्यामुळे इ.स. १९२० च्या इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१७ डिसेंबर १९२०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड५-० [५]

डिसेंबर

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१७-२२ डिसेंबरवॉरविक आर्मस्ट्राँगजॉनी डग्लससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३७७ धावांनी विजयी
२री कसोटी३१ डिसेंबर - ४ जानेवारीवॉरविक आर्मस्ट्राँगजॉनी डग्लसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९१ धावांनी विजयी
३री कसोटी१४-२० जानेवारीवॉरविक आर्मस्ट्राँगजॉनी डग्लसॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११९ धावांनी विजयी
४थी कसोटी११-१६ फेब्रुवारीवॉरविक आर्मस्ट्राँगजॉनी डग्लसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी२५ फेब्रुवारी - १ मार्चवॉरविक आर्मस्ट्राँगजॉनी डग्लससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी