Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९११

१९११ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम एप्रिल १९११ ते ऑगस्ट १९११ असा होता.[][]

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
१ जून १९११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडउरलेले इंग्लंड ०-० [१]
८ जून १९११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत १-० [१]
जुलै १९११Flag of the Netherlands नेदरलँड्स बेल्जियमचा ध्वज बेल्जियम १-० [१]
२० जुलै १९११आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०-० [१]
३ ऑगस्ट १९११स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड भारतचा ध्वज भारत ०-० [१]

जून

इंग्लंडमध्ये कसोटी चाचणी

तीन दिवसीय सामन्यांची मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना ११-३ जूनगिल्बर्ट जेसॉपपेल्हॅम वॉर्नरब्रमॉल लेन, शेफील्डजेसॉप इलेव्हन १६२ धावांनी
सामना २२९ जून-१ जुलैनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून
सामना ३२६-२८ ऑगस्टनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, मँचेस्टरसामना रद्द केला

संपूर्ण भारत इंग्लंडमध्ये

दोन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना८-९ जूननमूद केलेले नाहीभूपिंदर सिंगलॉर्ड्स, लंडनमेरीलेबोन एक डाव आणि १६८ धावांनी

जुलै

नेदरलँडचा बेल्जियम दौरा

प्रथम श्रेणी सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामनाजुलैनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीअँटवर्पबेल्जियमचा ध्वज बेल्जियम ३३ धावांनी

आयर्लंडचा स्कॉटलंड दौरा

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना२०-२२ जुलैमार्क थोरबर्नबॉब लॅम्बर्टहॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगोसामना अनिर्णित

ऑगस्ट

भारताचा स्कॉटलंड दौरा

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना३-५ ऑगस्टनमूद केलेले नाहीनमूद केलेले नाहीमोसिली, गॅलाशिल्ससामना अनिर्णित

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Season 1911". ESPNcricinfo. 3 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1911 overview". ESPNcricinfo. 3 May 2020 रोजी पाहिले.