Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७६-७७

इ.स. १८७७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १५ मार्च १८७७ला मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ मार्च १८७७ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-१ [२]

मार्च

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी ११५-१९ मार्चडेव्ह ग्रेगोरीजेम्स लिलिव्हाइटमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी
कसोटी २३१ मार्च - ४ एप्रिलडेव्ह ग्रेगोरीजेम्स लिलिव्हाइटमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी