Jump to content

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी

खालील यादी ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धांची यादी आहे. इ.स. १९७१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला होता. तद्नंतर इ.स. १९७५ मध्ये प्रथम विश्वचषक झाला. सदर यादीमध्ये १९७५ पासून खेळविण्यात आलेल्या विविध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा दिलेल्या आहेत. यामध्ये विश्वचषक, त्रिकोणी मालिका आणि अन्य कारणास्तव खेळलेल्या स्पर्धा. यादी १९७५ पासून सुरू होते.

सुची

चिन्ह अर्थ
क्र. स्पर्धेचा क्र.
तारीख आणि वर्ष स्पर्धेची तारीख आणि वर्ष
स्थळ आणि स्पर्धेचे नाव कोणत्या देशात स्पर्धा झाली व त्या देशाच्या ध्वजासहित स्पर्धेच्या नावाचा विकिपिडियावरील दुवा
विजेता स्पर्धेचा विजेता
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजित विश्वचषक, चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धा

यादी

क्र. तारीख आणि वर्ष स्थळ आणि स्पर्धेचे नाव विजेता
७-२१ जून १९७५इंग्लंड १९७५ क्रिकेट विश्वचषकवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९-२३ जून १९७९इंग्लंड १९७९ क्रिकेट विश्वचषकवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७ नोव्हेंबर १९७९ - २२ जानेवारी १९८०ऑस्ट्रेलिया १९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३ नोव्हेंबर १९८० - ३ फेब्रुवारी १९८१ऑस्ट्रेलिया १९८०-८१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१ नोव्हेंबर १९८१ - २७ जानेवारी १९८२ऑस्ट्रेलिया १९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९ जानेवारी - १३ फेब्रुवारी १९८२ऑस्ट्रेलिया १९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९-२५ जून १९८३इंग्लंडवेल्स १९८३ क्रिकेट विश्वचषकभारतचा ध्वज भारत
८ जानेवारी - १२ फेब्रुवारी १९८४ऑस्ट्रेलिया १९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६-१३ एप्रिल १९८४संयुक्त अरब अमिराती १९८४ आशिया चषकभारतचा ध्वज भारत
१०६ जानेवारी - १५ फेब्रुवारी १९८५ऑस्ट्रेलिया १९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१११७ फेब्रुवारी - १० मार्च १९८५ऑस्ट्रेलिया १९८५ विश्व क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धाभारतचा ध्वज भारत
१२२२-२९ मार्च १९८५संयुक्त अरब अमिराती १९८५-८६ चारदेशीय चषकभारतचा ध्वज भारत
१३१५-२२ नोव्हेंबर १९८५संयुक्त अरब अमिराती १९८५-८६ शारजाह चषकवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४९ जानेवारी - ९ फेब्रुवारी १९८६ऑस्ट्रेलिया १९८५-८६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५३० मार्च - ६ एप्रिल १९८६श्रीलंका १९८६ आशिया चषकश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६५-७ एप्रिल १९८६श्रीलंका १९८६ जॉन प्लेयर तिरंगी मालिकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७१०-१८ एप्रिल १९८६संयुक्त अरब अमिराती १९८६ ऑस्ट्रेलेशिया चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८२७ नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९८६संयुक्त अरब अमिराती १९८६-८७ शारजाह चँपियन्स ट्रॉफीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९३० डिसेंबर १९८६ - ७ जानेवारी १९८७ऑस्ट्रेलिया १९८६-८७ बेन्सन आणि हेजेस चॅलेंजइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२०१७ जानेवारी - ११ फेब्रुवारी १९८७ऑस्ट्रेलिया १९८६-८७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१६-१० एप्रिल १९८७संयुक्त अरब अमिराती १९८६-८७ शारजाह चषकइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२८ ऑक्टोबर - ९ नोव्हेंबर १९८७भारतपाकिस्तान १९८७ क्रिकेट विश्वचषकऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३२ जानेवारी - २४ जानेवारी १९८८ऑस्ट्रेलिया १९८७-८८ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४२५ मार्च - १ एप्रिल १९८८संयुक्त अरब अमिराती १९८७-८८ शारजाह चषकभारतचा ध्वज भारत
२५१६-२२ ऑक्टोबर १९८८संयुक्त अरब अमिराती १९८८-८९ शारजाह चॅंपियन्स ट्रॉफीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२६२७ ऑक्टोबर - ४ नोव्हेंबर १९८८बांगलादेश १९८८ आशिया चषकभारतचा ध्वज भारत
२७१० डिसेंबर १९८८ - १८ जानेवारी १९८९ऑस्ट्रेलिया १९८८-८९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८२३-२४ मार्च १९८९संयुक्त अरब अमिराती १९८८-८९ शारजाह चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२९१३-२० ऑक्टोबर १९८९संयुक्त अरब अमिराती १९८९-९० शारजाह चॅंपियन्स ट्रॉफीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३०१५ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९८९भारत नेहरू चषक, १९८९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३१२६ डिसेंबर १९८९ - २० फेब्रुवारी १९९०ऑस्ट्रेलिया १९८९-९० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२१-११ मार्च १९९०न्यूझीलंड १९८९-९० रॉथमॅन्स चषक तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३३१-११ मार्च १९९०संयुक्त अरब अमिराती १९९० ऑस्ट्रेलेशिया चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३४२०-२१ डिसेंबर १९९०संयुक्त अरब अमिराती १९९०-९१ शारजाह चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३५२५ डिसेंबर १९९० - ४ जानेवारी १९९१भारत १९९०-९१ आशिया चषकभारतचा ध्वज भारत
३६२९ नोव्हेंबर १९९० - १५ जानेवारी १९९१ऑस्ट्रेलिया १९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३७१७-२५ ऑक्टोबर १९९१संयुक्त अरब अमिराती १९९०-९१ विल्स चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३८६ डिसेंबर १९९१ - २० जानेवारी १९९२ऑस्ट्रेलिया १९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३९२२ फेब्रुवारी - २५ मार्च १९९२ऑस्ट्रेलियान्यूझीलंड १९९२ क्रिकेट विश्वचषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४०४ डिसेंबर १९९२ - १८ जानेवारी १९९३ऑस्ट्रेलिया १९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४११-४ फेब्रुवारी १९९३संयुक्त अरब अमिराती १९९२-९३ विल्स चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४२९-२७ फेब्रुवारी १९९३दक्षिण आफ्रिका १९९२-९३ संपूर्ण आंतरराष्ट्रीय मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४३२८ ऑक्टोबर - ५ नोव्हेंबर १९९३संयुक्त अरब अमिराती १९९३-९४ पेप्सी चॅंपियन्स ट्रॉफीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
४४७-२७ नोव्हेंबर १९९३भारत हिरो चषक, १९९३-९४भारतचा ध्वज भारत
४५९ डिसेंबर १९९३ - २५ जानेवारी १९९४ऑस्ट्रेलिया १९९३-९४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४६१३-२२ एप्रिल १९९४संयुक्त अरब अमिराती १९९४ ऑस्ट्रेलेशिया चषकपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४७४-१२ सप्टेंबर १९९४श्रीलंका १९९४ सिंगर विश्व मालिकाभारतचा ध्वज भारत
४८१४-३० ऑक्टोबर १९९४पाकिस्तान १९९४-९५ विल्स तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४९२३ ऑक्टोबर - ५ नोव्हेंबर १९९४भारत विल्स विश्व मालिका, १९९४-९५भारतचा ध्वज भारत
५०९ डिसेंबर १९९४ - २५ जानेवारी १९९५ऑस्ट्रेलिया १९९४-९५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५१२-१२ जानेवारी १९९५दक्षिण आफ्रिका १९९४-९५ मंडेला चषकदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५२१५-२६ फेब्रुवारी १९९५न्यूझीलंड १९९४-९५ बँक ऑफ न्यू झीलंड शतकपुर्ती मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५३५-१४ एप्रिल १९९५संयुक्त अरब अमिराती १९९५ आशिया चषकभारतचा ध्वज भारत
५४११-२० ऑक्टोबर १९९५संयुक्त अरब अमिराती १९९५-९६ सिंगर चॅंपियन्स ट्रॉफीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५५९ डिसेंबर १९९५ - २५ जानेवारी १९९६ऑस्ट्रेलिया १९९५-९६ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया