आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघ
मार्गदर्शक
' | |
[[Image:|none|280px|]] | |
कर्णधार | |
पहिला सामना | |
कसोटी सामने | |
कसोटी सामने | - |
कसोटी विजय/हार | -/- |
एकदिवसीय | |
एकदिवसीय सामने | १८ |
विजय/हार | ३/१४(१ अनिर्णित) |
पर्यंत ४ जानेवारी इ.स. २०२१ |
आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये संघ होता. १९७३ महिला क्रिकेट विश्वचषक आणि १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात संघाने एकूण १८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. हा संघात प्रामुख्याने विविध देशातील महिला खेळाडूंचा समावेश केला होता.