Jump to content

आ अब लौट चलें

आ अब लौट चलें
दिग्दर्शनऋषी कपूर
निर्मितीराजीव कपूर
रणधीर कपूर
ऋषी कपूर
प्रमुख कलाकारराजेश खन्ना
अक्षय खन्ना
ऐश्वर्या राय
सुमन रंगनाथन
हिमानी शिवपुरी
मौसमी चटर्जी
संकलन राजीव कपूर
संगीतनदीम-श्रवण
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २१ जानेवारी १९९९
आय.एम.डी.बी. वरील पान


आ अब लौट चलें हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ऋषी कपूरचे दिग्दर्शन असलेला हा आर. के. बॅनरचा अखेरचा चित्रपट होता. तिकिट खिडकीवर ह्या चित्रपटाला विशेष यश लाभले नाही.

बाह्य दुवे