आ.श्री. केतकर
आ.श्री. केतकर हे एक मराठी लेखक, क्रीडा पत्रकार आणि अनुवादक आहेत. हे साप्ताहिक सकाळमध्ये क्रीडाविषयक लेख आणि पुस्तक परीक्षणे लिहितात.
पुस्तके
- अद्वितीय ऑलिंपिकपटू
- इंडिगो आणि निवडक कथा (बालसाहित्य, अनुवाद; मूळ लेखक सत्यजित रे)
- खगम् आणि निवडक कथा (बालसाहित्य, अनुवाद; मूळ लेखक सत्यजित रे)
- बृहत् भारत (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - शशी तरूर)