अहोरात्र
अहोरात्र हिंदू कालमापनातील एक संकल्पना आहे. मनुष्यांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस मनाला जातो. त्यावरून उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची एक रात्र होय. देवांचा एक दिवस व रात्र मिळून एक अहोरात्र होते.एक अहोरात्र म्हणजे एक मनुष्य वर्ष होय,