Jump to content

अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग

अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग
प्रदेशमहाराष्ट्र, गुजरात
सुरूवात−शेवट अहमदाबाद
मुंबई
मालकभारतीय रेल्वे
चालकपश्चिम रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ४९३ किमी (३०६ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण होय
कमाल वेग १६० किमी/तास पर्यंत
मार्ग नकाशा

साचा:अहमदाबाद–मुंबई मुख्य मार्ग अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबईअहमदाबाद ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा ४९३ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, गुजरात ह्या राज्यांमधून धावतो. महाराष्ट्रातील पालघर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत.तर गुजरात मधील बडोदा, सुरत, भडोच अंकलेश्वर ही स्थानके यावर आहेत.हा या दोन महत्त्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणारा मार्ग आहे.

इतिहास

मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या

गाडीचे नावगाडी क्र.सुरुवातशेवट
गुजरात एक्सप्रेस22953/54मुंबई सेंट्रलअहमदाबाद
कर्णावती एक्सप्रेस12933/34मुंबई सेंट्रलअहमदाबाद
गुजरात मेल12901/02मुंबई सेंट्रलअहमदाबाद
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेंजर59439/40मुंबई सेंट्रलअहमदाबाद
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद पॅसेंजर59441/42मुंबई सेंट्रलअहमदाबाद
मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस12009/10मुंबई सेंट्रलअहमदाबाद
फ्लाईंग रानी12921/22मुंबई सेंट्रलसुरत
बडोदा एक्सप्रेस12927/28मुंबई सेंट्रलबडोदा
मुंबई सेंट्रल - बलसाड जलद पॅसेंजर59023/24मुंबई सेंट्रलबलसाड
लोक शक्ती एक्सप्रेस22927/28बांद्रा टर्मिनस (T)अहमदाबाद
बांद्रा टर्मिनस - वापी पॅसेंजर59045/46बांद्रा टर्मिनस (T)वापी/बलसाड
बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस12935/36बांद्रा टर्मिनस (T)सुरत
भिलाड - बडोदा सुपरफास्ट एक्सप्रेस22929/30भिलाडबडोदा
गुजरात क्विन19033/34बलसाडअहमदाबाद
बडोदा अहमदाबाद इंटरसिटी एक्सप्रेस19035/36बडोदाअहमदाबाद
मुंबई सेंट्रल – अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस12931/32मुंबई सेंट्रलअहमदाबाद