Jump to content

अहमदाबाद लोकसभा मतदारसंघ

अहमदाबाद हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील विधानसभा मतदारसंघ अहमदाबाद पूर्व व अहमदाबाद पश्चिम ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे हरिन पाठक ह्या मतदारसंघामधून सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८०
सातवी लोकसभा१९८०-८४
आठवी लोकसभा१९८४-८९
नववी लोकसभा१९८९-९१ हरिन पाठकभारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ हरिन पाठकभारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८ हरिन पाठकभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ हरिन पाठकभारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ हरिन पाठकभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ हरिन पाठकभारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ - -
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ - -
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

बाह्य दुवे