Jump to content

अहमदशाह दुराणी (क्रिकेट पंच)

अहमदशाह दुराणी (१६ मार्च, १९७५:जलालाबाद, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट पंच आहे.