Jump to content

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ - २३६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अहमदपूर मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. पुर्वी हा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता. भारतीय परिसीमन आयोगाच्या अहवालानंतर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आला.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९बाबासाहेब जाधव-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४विनायक जाधवअपक्ष
२००९बाबासाहेब मोहनराव पाटीलराष्ट्रीय समाज पक्ष
२००४बब्रुवाहन खंदाडे भारतीय जनता पक्ष
१९९९विनायक जाधवअपक्ष
१९९५भगवानराव नागरगोजे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

साधारण निवडणूक २००९

साचा:Election box gain with party link
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९: अहमदपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रीय समाज पक्षबाबासाहेब पाटील ६९,४६०
काँग्रेसविनायक जाधव ६७,२०८
भाजपबब्रुवाहन खंदाडे ३२,६१७
बहुमत२,२५२
मतदान


अहमदपूर विधानसभा मतदारसंघ[]

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ ऑक्टोबर २००९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे