Jump to content

अहमदनगर महाविद्यालय

अहमदनगर महाविद्यालय याची स्थापना डॉ.बी.पी. हिवाळे अर्थात भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी इ.स. १९४७ साली केली. हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय आहे.[]

संदर्भ

  1. ^ संकेत स्थळ: http://aca.edu.in/History.aspx