Jump to content

अहमद रझा

अहमद रझा (१० ऑक्टोबर, १९८८:शारजाह, संयुक्त अरब अमिराती - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करतो.