अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी
अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी | |
कोमोरोसचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २६ मे २००६ – २६ मे २०११ | |
मागील | अझाली अस्सूमानी |
---|---|
पुढील | इकिलिलो धोइनिने |
जन्म | ५ जून, १९५८ मुत्सामुडू, कोमोरोस |
धर्म | इस्लाम |
अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी (अरबी: أحمد عبدالله محمد سامبي, ५ जून १९५८) हा आफ्रिकेतील कोमोरोस देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो २००६ ते २०११ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.