Jump to content

अस्मिता देशमुख

अस्मिता देशमुख (२९ जून:पुणे, महाराष्ट्र, भारत) ही एक मराठी अभिनेत्री आहे जी दूरदर्शनवरील देवमाणूस या मालिकेसाठी प्रसिद्ध आहे.[][] तिने वर्ष २०१९ मध्ये शॉर्ट म्युझिक व्हिडिओ माले पार्थिच गोखरू रुतले गॅलॉमगमध्ये काम केले.[]

मागील जीवन आणि शिक्षण

तिने आपले प्राथमिक शिक्षण एन. एच. स्कूल सांगवी व हुजूर पागा गर्ल्स स्कूलमधून पूर्ण केले. तिने एसएनडीटी गर्ल्स कॉलेजमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

मालिका

संदर्भ

  1. ^ "देवमाणूस : डिंपल आहे 'या' अभिनेत्याची जबरा फॅन". 24taas.com. 2020-11-23. 2021-03-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Chala Hawa Yeu Dya: Devmanus fame Asmita Deshmukh aka Dimple and Swwapnil Joshi to sizzle in a special performance - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-13 रोजी पाहिले.
  3. ^ "खरंखुरं 'देवमाणूस' | eSakal". www.esakal.com. 2021-03-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

अस्मिता देशमुख आयएमडीबीवर