अस्थिभंग
अस्थिभंग | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | GroupMajor.minor |
आय.सी.डी.-९ | 829 |
मेडलाइनप्ल्स | 000001 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D050723 |
एखादा आघात किंवा ताण पडल्यामुळे हाड पूर्ण अथवा अंशतः मोडल्यास त्या अवस्थेला अस्थिभंग असे म्हणतात. आघाताचे स्वरूप, दिशा, जोर आणि अस्थींची ताण सोसण्याची क्षमता यांवर अस्थिभंग अवलंबून असते. काही विकृतींमुळे अस्थींमध्ये भंग होण्याची विशेष प्रवृत्ती आढळते.