Jump to content

अस्त्र क्षेपणास्त्र

अस्त्र

प्रकार हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
राष्ट्र भारत
उत्पादनाचा इतिहास
उत्पादक संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
उत्पादन पूर्व उत्पादन/चाचणी []
तपशील
वजन १५४ किलोग्रॅम
लांबी ३५७० मिलीमीटर
व्यास १७८ मिलीमीटर

युद्धाग्र १५ किग्रॅ अत्यंत स्फोटक विखंडन दिशात्मक बॉम्ब
विस्फोट
तंत्र
रडार प्रॉक्झिमिटी फ्युज

इंजिन घन इंधन रॉकेट
पंखांची लांबी २५४ मिलीमीटर
क्रियात्मक
पल्ला
८०-११० किमी समोरासमोरील आणि
२० किमी पाठीमागून पाठलागामध्ये[][]
उड्डाणाची
कमाल उंची
६६,००० फूट
गती माक ४.५+ []
दिशादर्शक
प्रणाली
इनर्शिअल, मध्य-मार्गातील अद्यतन आणि टर्मिनल सक्रिय रडार होमिंग (१५ किमी)
क्षेपण
मंच
सुखोई एसयू-३० एमकेआय (चाचण्या सुरू).
एच.ए.एल. तेजस (अपेक्षित),
रफल (अपेक्षित),
एचएएल एएमसीए (अपेक्षित)
सुखोई/एचएएल एफजीएफए (अपेक्षित),
मिराज (अपेक्षित) आणि
मिग-२९ के (अपेक्षित)

भारताच्या संरक्षणसामग्रीत असलेले अस्त्र नावाचे हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याचा पल्ला ११० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र १५ किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. स्वनातीत (सुपरसॉनिक) गतीने हे क्षेपणास्त्र प्रवास करते.

इतिहास

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओने हे क्षेपणास्त्र तयार केले आहे.

बाह्य दुवे

  1. ^ "आयएएफ टु प्रोक्युअर लॉंग-रेंज मिसाईल्स टु एनहान्स स्ट्रायकिंग रेंज" (इंग्रजी भाषेत). 2011-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-22 रोजी पाहिले.
  2. ^ "अस्त्र मिसाईल सक्सेसफुली टेस्टेड" (इंग्रजी भाषेत). 2016-07-13 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.newindianexpress.com/states/odisha/India-Successfully-Test-Fires-Air-to-Air-Astra-Missile/2015/03/19/article2721103.ece
  4. ^ "अस्त्र मिसाईल सक्सेसफुली टेस्ट-फायर्ड: १० फॅक्ट्स यु शुडन्ट मिस अबाऊट इट". 2016-07-13 रोजी पाहिले.