Jump to content

असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९

२०१८-१९ असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने १ जुलै २०१८ (महिला संघ) आणि १ जानेवारी २०१९ (पुरुष संघ) पासून त्याच्या सर्व सहयोगी सदस्यांमधील सामन्यांना ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा दिला.[] परिणामी, अनेक संघ प्रथमच अधिकृत टी२०आ क्रिकेट खेळू शकले. सीझनमध्ये सर्व टी२०आ/मटी२०आ क्रिकेट मालिका समाविष्ट आहेत ज्यात मुख्यतः आयसीसी असोसिएट सदस्यांचा समावेश होता, ज्या २०१८-१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समाविष्ट असलेल्या मालिकेव्यतिरिक्त खेळल्या गेल्या होत्या.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२० जानेवारी २०१९ओमान २०१९ एसीसी पश्चिमी क्षेत्र टी२० सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
२९ मार्च २०१९स्पेन २०१९ स्पेन तिरंगी टी२०आ मालिका स्पेनचा ध्वज स्पेन
२५ एप्रिल २०१९मेक्सिको २०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप बेलीझचा ध्वज बेलीझ
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
मटी२०आ
३ नोव्हेंबर २०१८दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियाFlag of the People's Republic of China चीन१-२ [३]
५ जानेवारी २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे०-५ [५]
२६ जानेवारी २०१९नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडाचा ध्वज रवांडा३-२ [५]
१ एप्रिल २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियाबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना५-० [५]
१८ एप्रिल २०१९सिंगापूरचा ध्वज सिंगापूरम्यानमारचा ध्वज म्यानमार०–२ [३]
२१ एप्रिल २०१९इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाम्यानमारचा ध्वज म्यानमार२-० [२]
२६ एप्रिल २०१९मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोकोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका२-० [२]
महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१२ जानेवारी २०१९थायलंड २०१९ थायलंड टी२० स्मॅश थायलंडचा ध्वज थायलंड
६ एप्रिल २०१९युगांडा २०१९ व्हिक्टोरिया तिरंगी मालिकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

नोव्हेंबर

चीनी महिलांचा दक्षिण कोरिया दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मट्वेंटी२० ५१२३ नोव्हेंबरसेऊंगमीन सॉंगली हाओयीयेऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉनFlag of the People's Republic of China चीन ८ गडी राखून
मट्वेंटी२० ५१३४ नोव्हेंबरसेऊंगमीन सॉंगली हाओयीयेऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉनFlag of the People's Republic of China चीन १० गडी राखून
मट्वेंटी२० ५१४४ नोव्हेंबरसेऊंगमीन सॉंगली हाओयीयेऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉनदक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ गडी राखून

जानेवारी

झिम्बाब्वे महिलांचा नामिबिया दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५३७५ जानेवारीयसमीन खानमॅरी-ॲनी मुसोंडास्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
म.ट्वेंटी२० ५३८६ जानेवारीयसमीन खानमॅरी-ॲनी मुसोंडास्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ गडी आणि ५० चेंडू राखून विजयी
म.ट्वेंटी२० ५३९७ जानेवारीयसमीन खानमॅरी-ॲनी मुसोंडास्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५७ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ५४०९ जानेवारीयसमीन खानमॅरी-ॲनी मुसोंडास्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६९ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ५४११० जानेवारीयसमीन खानमॅरी-ॲनी मुसोंडास्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी आणि ६३ चेंडू राखून विजयी

थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश

साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५४२१२ जानेवारीFlag of the People's Republic of China चीनली हाओयेनेपाळचा ध्वज नेपाळरुबिना छेत्रीएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकनेपाळचा ध्वज नेपाळ १० गडी राखून
दुसरा सामना१२ जानेवारीसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरा तस्नीमथायलंड थायलंड अ महिलारोसेनन कानोहतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ६१ धावांनी
म.ट्वेंटी२० ५४३१२ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगमारिको हिलइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियापूजी हरयंतीएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ६ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४४१२ जानेवारीम्यानमारचा ध्वज म्यानमारअये मोथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकथायलंडचा ध्वज थायलंड १० गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४५१३ जानेवारीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियापूजी हरयंतीम्यानमारचा ध्वज म्यानमारलिन हटुनएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ५२ धावांनी
म.ट्वेंटी२० ५४६१३ जानेवारीमलेशियाचा ध्वज मलेशियाविनिफ्रेड दुराईसिंगमनेपाळचा ध्वज नेपाळरुबिना छेत्रीतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकनेपाळचा ध्वज नेपाळ ६ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४७१३ जानेवारीभूतानचा ध्वज भूतानयेशे वांगमोहाँग काँगचा ध्वज हाँग काँगमारिको हिलतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४८१३ जानेवारीसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरा तस्नीमFlag of the People's Republic of China चीनली हाओयेएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १८९ धावांनी
म.ट्वेंटी२० ५४९१४ जानेवारीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियापूजी हरयंतीभूतानचा ध्वज भूतानयेशे वांगमोएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ५० धावांनी
म.ट्वेंटी२० ५५०१४ जानेवारीथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचहाँग काँगचा ध्वज हाँग काँगमारिको हिलतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकथायलंडचा ध्वज थायलंड ६५ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५११४ जानेवारीसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरा तस्नीमनेपाळचा ध्वज नेपाळरुबिना छेत्रीएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकनेपाळचा ध्वज नेपाळ ६ गडी राखून
बारावा सामना१४ जानेवारीमलेशियाचा ध्वज मलेशियाविनिफ्रेड दुराईसिंगमथायलंड थायलंड अ महिलारोसेनन कानोहतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकथायलंड थायलंड अ महिला ३४ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५२१५ जानेवारीभूतानचा ध्वज भूतानयेशे वांगमोम्यानमारचा ध्वज म्यानमारलिन हटुनतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकम्यानमारचा ध्वज म्यानमार ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५३१५ जानेवारीसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरा तस्नीममलेशियाचा ध्वज मलेशियाविनिफ्रेड दुराईसिंगमएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ७७ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५४१५ जानेवारीथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियापूजी हरयंतीएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकथायलंडचा ध्वज थायलंड ९३ धावांनी
सोळावा सामना१५ जानेवारीFlag of the People's Republic of China चीनली हाओयेथायलंड थायलंड अ महिलारोसेनन कानोहतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकथायलंड थायलंड अ महिला ५ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५५१६ जानेवारीFlag of the People's Republic of China चीनली हाओयेमलेशियाचा ध्वज मलेशियाविनिफ्रेड दुराईसिंगमएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकमलेशियाचा ध्वज मलेशिया ६ गडी राखून
अठरावा सामना१६ जानेवारीथायलंड थायलंड अ महिलारोसेनन कानोहनेपाळचा ध्वज नेपाळरुबिना छेत्रीतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकनेपाळचा ध्वज नेपाळ ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५६१६ जानेवारीम्यानमारचा ध्वज म्यानमारलिन हटुनहाँग काँगचा ध्वज हाँग काँगमारिको हिलतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५७१६ जानेवारीभूतानचा ध्वज भूतानयेशे वांगमोथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकथायलंडचा ध्वज थायलंड १० गडी राखून
बाद फेरी
म.ट्वेंटी२० ५५८१८ जानेवारीनेपाळचा ध्वज नेपाळरुबिना छेत्रीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियापूजी हरयंतीतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकनेपाळचा ध्वज नेपाळ ९२ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५९१८ जानेवारीमलेशियाचा ध्वज मलेशियाविनिफ्रेड दुराईसिंगमम्यानमारचा ध्वज म्यानमारलिन हटुनएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकम्यानमारचा ध्वज म्यानमार ४ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६०१८ जानेवारीथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरा तस्नीमतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकथायलंडचा ध्वज थायलंड ४९ धावांनी
चोविसावा सामना१८ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगमारिको हिलथायलंड थायलंड अ महिलारोसेनन कानोहएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ५१ धावांनी
म.ट्वेंटी२० ५६११९ जानेवारीम्यानमारचा ध्वज म्यानमारलिन हटुनहाँग काँगचा ध्वज हाँग काँगमारिको हिलएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६२१९ जानेवारीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियासोर्नारिन टिपोचसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरा तस्नीमतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून
सत्तावीसवा सामना१९ जानेवारीमलेशियाचा ध्वज मलेशियाविनिफ्रेड दुराईसिंगमथायलंड थायलंड अ महिलारोसेनन कानोहएशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉकमलेशियाचा ध्वज मलेशिया ८४ धावांनी
म.ट्वेंटी२० ५६३१९ जानेवारीथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचनेपाळचा ध्वज नेपाळरुबिना छेत्रीतेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉकथायलंडचा ध्वज थायलंड ७० धावांनी

एसीसी पश्चिम विभाग

संघ
साविगुणधावगतीनोट्स
कतारचा ध्वज कतार +१.६९४अंतिम फेरीत बढती
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया +०.४८९
बहरैनचा ध्वज बहरैन -०.०३५
कुवेतचा ध्वज कुवेत -०.०६०
Flag of the Maldives मालदीव -२.०७५
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७१९२० जानेवारीबहरैनचा ध्वज बहरैनआदिल हनीफसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाशोएब अलीओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन ४१ धावांनी
ट्वेंटी२० ७२०२० जानेवारीFlag of the Maldives मालदीवमोहम्मद महफूजकुवेतचा ध्वज कुवेतमोहम्मद अमीनओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत ८ गडी राखून
ट्वेंटी२० ७२१२१ जानेवारीFlag of the Maldives मालदीवमोहम्मद महफूजबहरैनचा ध्वज बहरैनआदिल हनीफओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कतबहरैनचा ध्वज बहरैन २ गडी राखून
ट्वेंटी२० ७२२२१ जानेवारीसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाशोएब अलीकतारचा ध्वज कतारइनाम-उल-हकओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कतकतारचा ध्वज कतार ४ गडी राखून
ट्वेंटी२० ७२३२२ जानेवारीकतारचा ध्वज कतारइनाम-उल-हककुवेतचा ध्वज कुवेतमोहम्मद अमीनओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कतसामना बरोबरीत सुटला (कतारचा ध्वज कतारने सुपर ओव्हर जिंकली)
ट्वेंटी२० ७२४२२ जानेवारीFlag of the Maldives मालदीवमोहम्मद महफूजसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाशोएब अलीओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कतसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ६ गडी राखून
ट्वेंटी२० ७२५२३ जानेवारीFlag of the Maldives मालदीवमोहम्मद महफूजकतारचा ध्वज कतारइनाम-उल-हकओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कतकतारचा ध्वज कतार ८ गडी राखून
ट्वेंटी२० ७२६२३ जानेवारीबहरैनचा ध्वज बहरैनआदिल हनीफकुवेतचा ध्वज कुवेतमोहम्मद अमीनओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कतकुवेतचा ध्वज कुवेत ७ गडी राखून
ट्वेंटी२० ७२७२४ जानेवारीकुवेतचा ध्वज कुवेतमोहम्मद अमीनसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाशोएब अलीओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कतसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ७ गडी राखून
ट्वेंटी२० ७२८२४ जानेवारीकतारचा ध्वज कतारइनाम-उल-हकबहरैनचा ध्वज बहरैनआदिल हनीफओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कतकतारचा ध्वज कतार ४८ धावांनी
अंतिम सामना
ट्वेंटी२० ७२९२४ जानेवारीकतारचा ध्वज कतारइनाम-उल-हकसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियाशोएब अलीओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कतसौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ८ गडी राखून

रवांडा महिलांचा नायजेरिया दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५६४२६ जानेवारीब्लेसिंग एटीमसारा उवेरानॅशनल स्टेडियम, अबुजानायजेरियाचा ध्वज नायजेरिया ४ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६५२६ जानेवारीब्लेसिंग एटीमसारा उवेरानॅशनल स्टेडियम, अबुजानायजेरियाचा ध्वज नायजेरिया ५ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६६२८ जानेवारीब्लेसिंग एटीमसारा उवेरानॅशनल स्टेडियम, अबुजानायजेरियाचा ध्वज नायजेरिया ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६७२८ जानेवारीब्लेसिंग एटीमसारा उवेरानॅशनल स्टेडियम, अबुजारवांडाचा ध्वज रवांडा ५ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६८२९ जानेवारीब्लेसिंग एटीमसारा उवेरानॅशनल स्टेडियम, अबुजारवांडाचा ध्वज रवांडा ७ गडी राखून

मार्च

स्पेन तिरंगी टी२०आ मालिका

खेळलेजिंकलेहरलेटायनिनागुणधावगती
स्पेनचा ध्वज स्पेन १०+४.८८०
माल्टाचा ध्वज माल्टा –०.६८९
एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन –३.७२१
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
पहिला सामना२९ मार्चमाल्टाचा ध्वज माल्टानॉवेल खोसलाएस्टोनिया एस्टोनिया इलेव्हनटिम हीथला मांगा क्लब, कार्टाजेनामाल्टाचा ध्वज माल्टा १३ धावांनी
दुसरा सामना२९ मार्चएस्टोनिया एस्टोनिया इलेव्हनटिम हीथस्पेनचा ध्वज स्पेनख्रिश्चन मुनोझ-मिल्सला मांगा क्लब, कार्टाजेनास्पेनचा ध्वज स्पेन १० गडी राखून
ट्वेन्टी२० ७६४२९ मार्चमाल्टाचा ध्वज माल्टानॉवेल खोसलास्पेनचा ध्वज स्पेनख्रिश्चन मुनोझ-मिल्सला मांगा क्लब, कार्टाजेनास्पेनचा ध्वज स्पेन ७ गडी राखून
चौथा सामना३० मार्चस्पेनचा ध्वज स्पेनख्रिश्चन मुनोझ-मिल्सएस्टोनिया एस्टोनिया इलेव्हनटिम हीथला मांगा क्लब, कार्टाजेनास्पेनचा ध्वज स्पेन ९९ धावांनी
ट्वेन्टी२० ७६५३० मार्चमाल्टाचा ध्वज माल्टानॉवेल खोसलास्पेनचा ध्वज स्पेनख्रिश्चन मुनोझ-मिल्सला मांगा क्लब, कार्टाजेनास्पेनचा ध्वज स्पेन १०९ धावांनी
सहावा सामना30 Marchमाल्टाचा ध्वज माल्टानॉवेल खोसलाएस्टोनिया एस्टोनिया इलेव्हनटिम हीथला मांगा क्लब, कार्टाजेनामाल्टाचा ध्वज माल्टा ९४ धावांनी
ट्वेन्टी२० ७६५अ३१ मार्चस्पेनचा ध्वज स्पेनख्रिश्चन मुनोझ-मिल्समाल्टाचा ध्वज माल्टानॉवेल खोसलाला मांगा क्लब, कार्टाजेनासामना रद्द
आठवा सामना३१ मार्चएस्टोनिया एस्टोनिया इलेव्हनटिम हीथमाल्टाचा ध्वज माल्टानॉवेल खोसलाला मांगा क्लब, कार्टाजेनासामना रद्द
नववा सामना३१ मार्चस्पेनचा ध्वज स्पेनख्रिश्चन मुनोझ-मिल्सएस्टोनिया एस्टोनिया इलेव्हनटिम हीथला मांगा क्लब, कार्टाजेनासामना रद्द

एप्रिल

बोत्सवाना महिलांचा नामिबिया दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६०५१ एप्रिलयास्मीन खानलॉरा मोफाकेडीयुनायटेड ग्राउंड, विंडहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ६०६२ एप्रिलयास्मीन खानलॉरा मोफाकेडीयुनायटेड ग्राउंड, विंडहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया ८८ धावांनी
म.ट्वेंटी२० ६०७२ एप्रिलयास्मीन खानलॉरा मोफाकेडीयुनायटेड ग्राउंड, विंडहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ६०८३ एप्रिलयास्मीन खानलॉरा मोफाकेडीयुनायटेड ग्राउंड, विंडहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया ८६ धावांनी
म.ट्वेंटी२० ६०९३ एप्रिलयास्मीन खानलॉरा मोफाकेडीयुनायटेड ग्राउंड, विंडहोकनामिबियाचा ध्वज नामिबिया ८८ धावांनी

व्हिक्टोरिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे+०.९१४अंतिम सामन्यात बढती
युगांडाचा ध्वज युगांडा०.००३
केन्याचा ध्वज केन्या-०.९०१
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६१०६ एप्रिलझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेमेरी-अ‍ॅन मुसोंडाकेन्याचा ध्वज केन्यामार्गारेट एनगोचेलुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ धावांनी
म.ट्वेंटी२० ६११६ एप्रिलयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोकेन्याचा ध्वज केन्यामार्गारेट एनगोचेलुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालायुगांडाचा ध्वज युगांडा ३४ धावांनी
म.ट्वेंटी२० ६१२७ एप्रिलकेन्याचा ध्वज केन्यामार्गारेट एनगोचेयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोलुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालायुगांडाचा ध्वज युगांडा ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ६१३७ एप्रिलझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेमेरी-अ‍ॅन मुसोंडायुगांडाचा ध्वज युगांडाराहेल एनटोनोलुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २४ धावांनी
म.ट्वेंटी२० ६१३अ९ एप्रिलकेन्याचा ध्वज केन्यामार्गारेट एनगोचेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेमेरी-अ‍ॅन मुसोंडालुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालासामना रद्द
म.ट्वेंटी२० ६१४९ एप्रिलयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेमेरी-अ‍ॅन मुसोंडालुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी राखून
अंतिम सामना
म.ट्वेंटी२० ६१५१० एप्रिलझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेमेरी-अ‍ॅन मुसोंडायुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोलुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पालाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २५ धावांनी

म्यानमार महिलांचा सिंगापूर दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६१६१८ एप्रिलशफिना महेशझार विनइंडियन असोसिएशन ग्राउंड, सिंगापूरम्यानमारचा ध्वज म्यानमार १० गडी राखून
म.ट्वेंटी२० ६१७१९ एप्रिलशफिना महेशझार विनइंडियन असोसिएशन ग्राउंड, सिंगापूरम्यानमारचा ध्वज म्यानमार ४९ धावांनी
म.ट्वेंटी२० ६१८२० एप्रिलशफिना महेशझार विनइंडियन असोसिएशन ग्राउंड, सिंगापूरनिकाल नाही

म्यानमार महिलांचा इंडोनेशिया दौरा

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६१९२३ एप्रिलयुलिया अँग्रेनीझार विनउदयना क्रिकेट मैदान, बालीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ७३ धावांनी
म.ट्वेंटी२० ६२०२५ एप्रिलयुलिया अँग्रेनीझार विनउदयना क्रिकेट मैदान, बालीइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ६३ धावांनी

सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप

संघ[]खेळलेजिंकलेहरलेटायनिनागुणधावगती
चित्र:MCC logo.svg एमसीसी +१.१८३
बेलीझचा ध्वज बेलीझ +१.१९२
पनामाचा ध्वज पनामा +०.३४६
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको –१.१८२
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका –२.२५५
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७६६२५ एप्रिलमेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोतरुण शर्माबेलीझचा ध्वज बेलीझकेंटन यंगरिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनबेलीझचा ध्वज बेलीझ ४ गडी राखून
ट्वेंटी२० ७६७२५ एप्रिलकोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकाख्रिस्तोफर प्रसादपनामाचा ध्वज पनामाइम्रान बुलबुलियारिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनपनामाचा ध्वज पनामा ७ गडी राखून
तिसरा सामना२५ एप्रिलबेलीझचा ध्वज बेलीझकेंटन यंगचित्र:MCC logo.svg एमसीसीस्टॉर्म ग्रीनरिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनचित्र:MCC logo.svg एमसीसी ४ गडी राखून
ट्वेंटी२० ७६८२६ एप्रिलकोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकाख्रिस्तोफर प्रसादमेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोतरुण शर्मारिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनमेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ३ गडी राखून
ट्वेंटी२० ७६९२६ एप्रिलबेलीझचा ध्वज बेलीझकेंटन यंगपनामाचा ध्वज पनामाइम्रान बुलबुलियारिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनबेलीझचा ध्वज बेलीझ ९ धावांनी
सहावा सामना२६ एप्रिलचित्र:MCC logo.svg एमसीसीस्टॉर्म ग्रीनमेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोतरुण शर्मारिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनचित्र:MCC logo.svg एमसीसी ८ धावांनी
ट्वेंटी२० ७७०२७ एप्रिलपनामाचा ध्वज पनामाइम्रान बुलबुलियामेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोतरुण शर्मारिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनपनामाचा ध्वज पनामा ३३ धावांनी
ट्वेंटी२० ७७१२७ एप्रिलकोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकाख्रिस्तोफर प्रसादबेलीझचा ध्वज बेलीझकेंटन यंगरिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनबेलीझचा ध्वज बेलीझ ५ गडी राखून
नववा सामना२७ एप्रिलपनामाचा ध्वज पनामाइम्रान बुलबुलियाचित्र:MCC logo.svg एमसीसीस्टॉर्म ग्रीनरिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनचित्र:MCC logo.svg एमसीसी ६ गडी राखून
दहावा सामना२८ एप्रिलचित्र:MCC logo.svg एमसीसीस्टॉर्म ग्रीनकोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकासुदेश पिल्लईरिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनचित्र:MCC logo.svg एमसीसी १०० धावांनी
अंतिम सामना
अकरावा सामना२८ एप्रिलचित्र:MCC logo.svg एमसीसीस्टॉर्म ग्रीनबेलीझचा ध्वज बेलीझकेंटन यंगरिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पनबेलीझचा ध्वज बेलीझ ५ गडी राखून

कॉस्टा रिका महिलांचा मेक्सिको दौरा

सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप – महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६२१२६ एप्रिलकॅरोलिन ओवेनसोफिया मार्टिनेझलास कॅबेलेरिझस, नौकाल्पनमेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १०१ धावांनी
म.ट्वेंटी२० ६२२२६ एप्रिलकॅरोलिन ओवेनसोफिया मार्टिनेझलास कॅबेलेरिझस, नौकाल्पनमेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १० गडी राखून

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 16 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "2019 Central American Cricket Championship Points Table". Cricclubs. 27 April 2019 रोजी पाहिले.