Jump to content

असोरेस

असोरेस
Região Autónoma dos Açores (पोर्तुगीज)
पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश
ध्वज
चिन्ह

असोरेसचे पोर्तुगाल देशाच्या नकाशातील स्थान
असोरेसचे पोर्तुगाल देशामधील स्थान
देशपोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
क्षेत्रफळ२,३४६ चौ. किमी (९०६ चौ. मैल)
लोकसंख्या२,४५,३७४
घनता१००.३ /चौ. किमी (२६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२PT-20
संकेतस्थळसंकेतस्थळ

असोरेसचा स्वायत्त प्रदेश (पोर्तुगीज: Região Autónoma dos Açores) हा पोर्तुगाल देशाच्या अटलांटिक महासागराच्या दोन स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा: मादेईरा). ९ बेटांचा बनलेला असोरेस द्वीपसमूह उत्तर अटलांटिक महासागरात पोर्तुगालच्या पश्चिमेस १,५०० किमी तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याच्या पूर्वेस ३,९०० किमी अंतरावर वसला आहे.


खालील ९ बेटे असोरेसचा भाग आहेत:

बेट क्षेत्रफळ
किमीवर्ग मैल
साओ मिगेल७५९ चौरस किमी २९३ चौरस मैल
पिको४४६ चौरस किमी १७२ चौरस मैल
तेर्सियेरा४०३ चौरस किमी १५६ चौरस मैल
साओ जोर्जे२४६ चौरस किमी ९५ चौरस मैल
फेयाल१७३ चौरस किमी ६७ चौरस मैल
फ्लोरेस१४३ चौरस किमी ५५ चौरस मैल
सांता मारिया९७ चौरस किमी ३७ चौरस मैल
ग्रासियोसा६२ चौरस किमी २४ चौरस मैल
कोर्व्हो१७ चौरस किमी ७ चौरस मैल


बाह्य दुवे

गुणक: 37°44′N 25°40′W / 37.733°N 25.667°W / 37.733; -25.667