Jump to content

असीम बाला

असीम बाला ( ऑक्टोबर ३०,इ.स. १९४१) हे भारतीय राजकारणी आहेत.ते क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील नवद्विप लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.