अष्टमासिद्धी (तीर्थस्थान)
अष्टमासिद्धी याच्याशी गल्लत करू नका.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या तालुक्यातील महानुभाव पंथीय तिर्थस्थळ आहे.
येथे एक विहीर असुन त्या विहिरीत अष्टमासिद्धींचा वास असल्याची आख्यायीका आहे.[ संदर्भ हवा ] या विहीरीच्या पाण्यानी आंघोळ केल्यास रोग, विकार दुरस्त होतात असे म्हणले जाते.[ संदर्भ हवा ] आसपासच्या परिसरातून येथे लोक लहान मुलांना आंघोळीसाठी आणतात.[ संदर्भ हवा ]