Jump to content

अष्टपाद

अष्टपाद

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: मृदुकायकवची
जात: सेफॅलोपोडा
वर्ग: शीर्षपाद
कुळ: ऑक्टोपोडा
जातकुळी: ऑक्टोपोडा

अष्टपाद हा एक आठ बाहू असणारा जलचर प्राणी आहे. याला इंग्लिशमध्ये ऑक्टोपस म्हणतात. अष्टपाद वंशाच्या लहानमोठ्या ५० जाती आहेत. लहानात लहान २.५ सेंमी. व मोठ्यात मोठी ९.७ मी. असते. अष्टपाद उथळ त्याचप्रमाणे खोल पाण्यातही राहातो. हा प्राणी स्वताला वाचवण्यासाठी शाई सारका एक द्रव्य बाहेर टाकतो.

संदर्भ

http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4843%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3