Jump to content

अष्टदिक्पाल

आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना 'अष्टदिक्पाल' असे म्हणले जाते.

दिशादिशेची देवतादेवतेचे वाहनदेवतेचे आयुध
पूर्वइंद्रऐरावतवज्र
आग्नेय दिशाअग्नी (क्षेपणास्त्र)मेंढाशक्ती
दक्षिणयममहिषपाश व दंड
नैऋत्यनिर्ॠतीपुरुषखड्ग
पश्चिमवरुणमकरनागपाश
वायव्यवायूहरिणध्वज
उत्तरकुबेरअश्वगदा
ईशान्यईशानवृषभत्रिशूल