Jump to content

अश्विनी पोनप्पा

अश्विनी पोनप्पा

वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक १८ सप्टेंबर, १९८९ (1989-09-18) (वय: ३४)
जन्म स्थळ बंगलोर, भारत
उंची ५ फु ५ इं (१.६५ मी)
वजन ५८ किलो
देश भारत ध्वज भारत
कार्यकाळ २००७–सद्य
हात उजखोरी
प्रशिक्षक दिपांकर भट्टाचार्जी
महिला दुहेरी
सर्वोत्तम मानांकन १३ (२३ जून २०१०)
सद्य मानांकन ३२ (१२ जून २०१४)
बी ड्ब्लु एफ


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
सुवर्ण२०१० नवी दिल्लीमहिला दुहेरी
रौप्य२०१० नवी दिल्लीमिश्र संघ
रौप्य२०१४ ग्लासगोमहिला दुहेरी
रौप्य२०२२ बर्मिंगहॅमसांघिक

अश्विनी पोनप्पा (कन्नड: ಅಶ್ವಿನಿ ಪೊನ್ನಪ್ಪ; सप्टेंबर १८, १९८९) ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. प्रामुख्याने दुहेरीमध्ये खेळणाऱ्या अश्विनीने ज्वाला गुट्टासोबत आजवर भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत.