अश्विन सुंदर
माजी राष्ट्रीय रेसिंग विजेता अश्विन सुंदर आणि त्यांची पत्नी निवेदिता यांचे एका मोटर अपघातात 18 मार्च 2017 रोजी निधन झाले अश्विन आणि त्यांची पत्नी मोटारीतून जात असताना एका झाडावर आदळून पेट घेतला अश्विन सुंदर ने कार रेसिंग आणि मोटार बाईक रेसिंग मध्ये अनेकदा राष्ट्रीय अजिंक्यपदे मिळविली होती.
अश्विनची रेसिंग मधील कामगिरी
अश्विनने कार रेसिंग मधील वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपले श्रेष्ठत्व दाखवून दिले होते पहिल्या स्पर्धेपासून अश्विनी अव्वल स्थान मिळवण्यास सुरुवात केली होती. सन 2002 मध्ये एमआरएफ राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेतील सतरा वर्षे गटाचे विजेतेपद मिळवले होते मिळवले तो तेव्हा तो तेरा वर्षाचा होता. त्यानंतर 2003 मध्ये अश्विनीने विजेतेपद कायम राखले होते.
सन 2003 आणि 2004 असे सलग दोन वर्ष एमआरएफ फार्मूला मंडीअल राष्ट्रीय अजिंक्यपद मिळाल्यावर अश्विनच्या नावाची चर्चा व्हायला लागली.
सन 2004 मध्ये अश्विनीने फार्मूला एफ आय एस एम स्पर्धेत पदार्पण केले.
त्यावेळी त्याला दोन्ही स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते त्यावेळी तो जीबी प्रकारात भारतातला सर्वात तरुण ड्रायव्हर होता. सन 2006 मध्ये अश्विनीने सी सी फोर स्ट्रोक आणि दीडशे सीसी पोस्टर स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यावर त्याला भारतातील चॅम्पियन चॅम्पियन म्हणून सन्मानित करण्यात आले होते. सन 2003 आणि 2004 असे सलग दोन वर्ष एमआरएफ फार्मूला मंडीअल राष्ट्रीय अजिंक्यपद मिळाल्यावर अश्विनच्या नावाची चर्चा व्हायला लागली. सन 2004 मध्ये अश्विनीने फार्मूला एफ आय एस एम स्पर्धेत पदार्पण केले. त्यावेळी त्याला दोन्ही स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते त्यावेळी तो जीबी प्रकारात भारतातला सर्वात तरुण ड्रायव्हर होता. सन 2006 मध्ये अश्विनीने सी सी फोर स्ट्रोक आणि दीडशे सीसी पोस्टर स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यावर त्याला भारतातील चॅम्पियन चॅम्पियन म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 2012 आणि 2013 मध्ये एफ फोर वर्गातलया कार रेसिंग स्पर्धेचे राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. 2012 आणि 2013 मध्ये एफ फोर वर्गातलया कार रेसिंग स्पर्धेचे राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते.
याशिवाय अश्विनीने 2008 मध्ये जर्मनीतील मोटर स्पोर्ट्स कार रेसिंग केला होता. या करारानंतर त्याने जर्मल फॉर्मुला व्होक्सवॅगन एडीएसी चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतला होता. फोरविलर रेसिंग मध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या टू व्हीलर रेसिंगमध्ये छाप पाडली होती. या रेसिंग मध्येही त्याने राष्ट्रीय विजेतेपद मिळाले होतेमुलाखतीदरम्यान बाईक रायडिंग ची आवड आहे वेगाची खरी मजा दुचाकीवर घेता येते पण ते खूप धोकादायक आहे असे ते म्हणत होते.
विजेतेपद
सन 2003 आणि 2004 असे सलग दोन वर्ष एमआरएफ फार्मूला मंडीअल राष्ट्रीय अजिंक्यपद
सन 2004 मध्ये अश्विनीने फार्मूला एफ आय एस एम
सन 2006 मध्ये अश्विनीने सी सी फोर स्ट्रोक आणि दीडशे सीसी पोस्टर स्पर्धेचे विजेतेपद
सन 2012 आणि 2013 मध्ये एफ फोर वर्गातलया कार रेसिंग स्पर्धेचे राष्ट्रीय विजेतेपद