Jump to content

अश्विन महेता

अश्विन महेता हे गुजराती भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक होते. त्यांच्या छबि भीतरनी या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.