Jump to content

अश्या ह्या दोघी

अश्या ह्या दोघी
लेखनगंगाराम गवाणकर
भाषामराठी
निर्मिती वर्षइ.स. २०१७
निर्मितीनमिता गिरकर
दिग्दर्शनप्रशांत महादेव गिरकर
संगीतकेयुर भाकरे
नेपथ्यसंतोष जढाळ
कलाकारनम्रता देशपांडे, सुजित देशपांडे, निखिल केंजळे, रुचा श्रीखंडे, श्रीपाद पानसे, निखिल दामले

"अश्या ह्या दोघी" पुरुषी अहंकारासमोर होत असलेली स्त्री भावनांची कुचंबना मांडणारे मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ८ मार्च २०१७ रोजी झाला, या नाटकाची निर्मिती नमिता गिरकर यांनी केली असुन सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक दोन अंकी असुन नम्रता देशपांडे, सुजित देशपांडे, निखिल केंजळे, रुचा श्रीखंडे, श्रीपाद पानसे, निखिल दामले हे नाटकातील प्रमुख कलाकार आहेत.

भूमिका

भूमिका कलाकार
प्रतिभा नम्रता देशपांडे
माधव सुजित देशपांडे
विश्वनाथ निखिल केंजळे
माया रुचा श्रीखंडे
केणी श्रीपाद पानसे
वसंत निखिल दामले

[][][][][][][]

  1. ^ http://www.rangmaitra.com/asha-ya-doghi/
  2. ^ http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/prashant-girkar-117022700024_1.html
  3. ^ http://marathimovieworld.com/news/prashant-girkar-to-revive-old-hit-marathi-play-ashya-hya-doghi.php
  4. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.
  6. ^ http://starmarathi.in/asha-ya-doghi-marathi-drama/
  7. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.