Jump to content

अशोक हांडे

अशोक हांडे
जन्म अशोक किसनराव हांडे
काळवाडी, जुन्नर, पुणे[]
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण रुपारेल कॉलेज, मुंबई[]
पेशा गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार
प्रसिद्ध कामे मराठी बाणा, आवाज की दुनिया, आजादी ५०, माणिकमोती
मूळ गाव उंब्रज, ता. जुन्नर, जि. पुणे[]
ख्याती मराठी बाणा
वडील किसनराव नथुजी हांडे[]
आई सावित्रीबाई किसनराव हांडे[]

अशोक हांडे हे एक मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार आहेत. ते 'चौरंग' या त्यांच्या संस्थेमार्फत लोककलेला व नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत.[]

प्रसिद्ध कलाकृती

  • मराठी बाणा
  • आवाज की दुनिया
  • आजादी ५०
  • माणिकमोती

संदर्भ

  1. ^ a b c d अशोक हांडे. "लोककलांची शिदोरी". 2016-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "आदरणीय श्री. अशोक हांडे (Hon. Shri Ashok Hande)" (इंग्रजी भाषेत). 2016-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ हिंदी वृत्तपत्र जागरण मधील बातमी.

बाह्य दुवे