अशोक शिंदे
अशोक शिंदे | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | माझे पती सौभाग्यवती, दुहेरी, छत्रीवाली, स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा |
अशोक शिंदे हे भारतीय चित्रपट आणि नाटक अभिनेते आहेत. ते मराठी चित्रपटात काम करतात. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि मराठी चित्रपट व दूरचित्रवाणीमध्ये यशस्वी अभिनेत्यांपैकी एक बनले.