Jump to content

अशोक पाथरकर


अशोक पाथरकर हे एक मराठी लेखक आहेत त्यांनी अनेक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

अशोक पाथरकर यांची पुस्तके

  • अलाइव्ह (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - पिअर्स पॉल रीड)
  • आयकोका (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - आयकोका ली व विल्यम नोव्हाक)
  • डायमंड्स आर फॉरएव्हर (जेम्स बॉंड कथा) (मूळ इंग्रजी लेखक - इयान फ्लेमिंग) (जेम्स बाँड कथा)
  • द असोशिएट (मूळ इंग्रजी लेखक -जॉन ग्रिशॅम)
  • द ओडेसा फाईल (मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फाॅर्सिथ)
  • द गिफ्ट ऑफ रेन (मूळ इंग्रजी लेखक - तान त्वान एंग)
  • द पार्लमेन्टरी सिस्टिम (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अरुण शौरी)
  • हे सर्व आपल्याला कोठे नेणार? (अनुवादित, मूळ इंग्रजी 'व्हेअर विल ऑल धिस टेक अस' लेखक - अरुण शौरी)