Jump to content

अशोक पंडित

अशोक पंडित (११ मे, १९६६ - ) हे एक बाॅलिवुडमधील चित्रपट निर्माते आहेत.

निर्मिलेले काही हिंदी चित्रपट

  • तेरा क्या होगा जॉनी
  • मैने गांधी को नहीं मारा
  • सी कंपनी