अशोक जाधव
अशोक जाधव यांना मिळालेले पुरस्कार
- 'भंगार' या आत्मचरित्राला मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार. सुमारे १०३ आत्मचरित्रांतून ‘भंगार’ या आत्मचरित्राची निवड या पुरस्कारासाठी एकमताने करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे याचे स्वरूप आहे. (पुरस्कार वितरण १ मे २०१८)
- पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथील डॉ. द. ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था यांच्याकडून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (३ जून २०१७)