Jump to content

अशोक कौतिक कोळी

अशोक कौतिक कोळी हे मराठी भाषेतील एक कवी आणि साहित्यिक आहेत.

पुस्तके

  • आसूड (कथासंग्रह)
  • कुंधा (कादंबरी)
  • कूड (कथासंग्रह)
  • गावाच्या तावडीतून सुटका (कादंबरी)
  • गावाकडल्या कविता (कवितासंग्रह)
  • तावडी बोली (भाषाविषयक)
  • पाडा (कादंबरी)
  • रक्ताळलेल्या तुरी (कादंबरी)
  • शेतकऱ्याचा असूड : एक आकलन (समीक्षा)

पुरस्कार आणि सन्मान