अशोक कोरगावकर
अशोक कोरगावकर हे दुबईत वास्तव्यास असलेले मराठी वास्तुविशारद आहेत. यांनी आरेखन केलेल्या आणि उभारलेल्या जे. डब्ल्यू.मेरियॉट मार्क्वेस या हॉटेलचा जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून गिनेस वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये समावेश करण्यात आला आहे.